किती वेळा मी कागज पेन उचलतो, तासभर विचार करतो, आणि तसाच तो कोरा कागज परत ठेवून देतो. मन सांगते की एकदा लिहून टाक आणि कर मन मोकळे, वाहुदेत आज डोळ्यातून ते अश्रू आणि क्षणार्धात विसरून जा त्या आठवणी. पण का कोण जाने, त्या आठवणीना शब्दच मिळत नाहीत. तरीसुद्धा हा एक प्रयत्न ...
Class मधली तिची ती निरागसशी खोडी
तुम्ही येणार ना उद्या? विचारते ती चिमुकली गोडी
घरी परत जातांना ती सोडत नाही हात
मन माझे वेडे का समजले नाही ती बात.
हट्ट करी ती खूप थोडा करी ती अभ्यास
हाती येता pencil ती करी फक्त त्रास
वेळ लागला तिला थोडा करितांना अभ्यास
मन तिचे चंचल जणू एक .
एके दिवशी त्यांना सांगत होतो गोष्ट,
विषय आला बाबांचा आणि ती झाली गप्प.
मन माझा झाले हळवे, गळी अडकला श्वास,
नव्हते तिचे आपलेसे या जगात कोणी खास.
केली माझी चूक मी तिथेच दुरुस्त,
पण थोडी होतात अश्यागोष्टी सहजासहजी फस्त.
त्या रात्री मनी आले कित्येक विचार,
देईन तिला सुख माझ्या हिश्यातले चार.
शिकता-शिकता लागली प्रगती पण सुरु,
आणि नशिबाने नेले मला तिच्या पासूनीया दूर.
जबाबदारी येता खांदी कोण काय करी,
विसरुनी तिला माझे दिवस गेले पालटून...
अचानक मग एके दिवशी काय झाले,
नजर माझी शोधी तिला पण ...
काय झाले कळेना म्हणुनी भेटायला गेलो
गावकरी सांगे मला ती गेली होती निघून ...
मन माझे वेडे परत कळे नासे झाले
माझी बारा वर्षाची खुर्की गेली आहे दिल्लीला नोकरी करायला
माझी एक विद्यार्थी गेली मोलकरीण बनायला.
मन माझे वेडे हेपण पचवून गेले, कदाचित
ठोका त्याचा कधीतरी चुकतो ... अधून-मधून,
आठवण येत तिची येते हृदय दाटून.
मग मी निवडतो माझ्या मनाचा एक कोपरा,
सांगतो स्वतःला परत कोणी नाही आता.
बदले मी त्या सर्वांचे आयुष्य, बदलेन त्या सर्व कथा,
करेन त्यांची सुखं फक्त थोडी जास्त, हीच असेल एका अंबरीश ची कथा !!!
sat in front of my lappy for 15 min ...hoping to write a proper comment for ur wonderful-wondeful kavita......but i cant.....u r blessed ambu, u can free up the ties in ur mind.... may be by writing .....but can you-we let go.... probably not.
ReplyDelete-KK
solid!!!...
ReplyDeleteह्रदयस्पर्शी
ReplyDelete'kagaj' nahi.... kagad
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteKhupch chhan, itka sagla tar real incidence anubhaawlyanantarch yeil lihita. kasa aala itka chhan dokyat??? khupch mast..sahi..:)
ReplyDeletekalenase jhale kay lihuya...kiti chaan ani mothe vichar ahet...very touching sir
ReplyDeletehrudaya sparshi kavita!
ReplyDeletesundar sopya shabdat mothya vicharanchi bandhani!
khupach chann...
varil sarva commentvarunacha kalta ki kiti mast kavita aahe...........
ReplyDeletebhokal sir
Sir awesome Kavita...
ReplyDelete